मला ही मी माझ्या वयाची पहिली आठ नऊ वर्षे घालवलेले घर या क्षणी लख्खं आठवत आहे अगदी कानाकोपर्यासहित..
पण माझ्याकडे २-३ फोटो आहेत त्याचे लकिली
त्यामुळे आता माझ्या आयुष्यात आलेल्या अगदी जवळच्या लोकानी जरी ते घर पाहिले नसले तरी फोटोमधून का होईना मी माझ्या आठवणी त्यांच्याशी शेअर करू शकते.