मी वाटच पाहत होते. म्हटले सूर्यग्रहणासारखी गोष्ट आणि लिमयेसाहेबांचा लेख कसा आला नाही !
नातवंडा पतवंडांच्या वेळी इतकी प्रगती झालेली असेल की त्या खग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी ती चंद्रावर बसून (खग्रास? ) पृथ्वीग्रहण पाहतील! (आणि परत येऊन मनोगतावर लेख लिहतील )
लेख नेहमीप्रमाणेच रंजक आणि बोधक आहे.
- मेन