माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

असा पावसाळी दिवस आला की आपल्या मान्सुनी दिवसांची हमखास आठवण होते. आठवतात ते आयत्यावेळी मित्रमंडळाला गोळा करुन संजय गांधी नॅशनल पार्कात केलेले छोटे ट्रेल्स. गाड्या बान्द्र्याच्या पुढे जायच्या बंद पडल्या की एकमेकांना फ़ोन करुन घरी जायच्या ऐवजी आमचा अड्डा तास-दोन तासासाठी का होईना पण बोरीवलीच्या उद्यानात. आमच्यातला एक अति सुदैवी प्राणी या गेटच्या बाजुलाच राहायचा. तो खुपदा चक्क पायात स्लिपर घालुन येई. घरी अर्थातच नाक्यावर जाऊन येतो सांगितलं असणार हे नक्की.



गाडीवाला कुणी असला तर ...
पुढे वाचा. : एक असाच ओला दिवस...