अंतर्यामी, नकळत जरी, दाटले हे उमाळे
ओलाव्याला,जपुन हृदयी, पाहिले पावसाळे---------
(प्रयत्नशील) आशा