Tangents येथे हे वाचायला मिळाले:

सकाळपासुनच मस्त पाऊस पडत होता. एकदम छान वाटत होतं... खुप मुसळधारही नाही आणि छत्रीशिवाय भागणार नाही असा छान पाऊस! मी मैत्रिणीला म्हणाले "मस्त पाऊस आहे नं?" ती पावसाकडे बघत म्हणाली "कसला पिरपि-या आहे गं, जरा मुसळधार हवा.. हा असा पाऊस ना एक्दम bore असतो बघ".

माझ्या प्रोफेसरनी भेटायला बोलावलं. ...
पुढे वाचा. : समाधान