बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:

पुन

:श्च मॉरिसटाऊनची वारी. हॉटेलमधुनच लिहितोय. इकडे आलो म्हणुन यावेळी प्रसादला फोन केला. प्रसाद आणि विभावरी (नावे मुद्दाम बदलली आहेत) हे आमचे खूप चांगले मित्र. मिशिगनहुन जेव्हा नोकरीसाठी पहिल्यांदा फिनिक्सला गेलो तेव्हा दोघांनी आम्हाला खूप मदत केली. अतिशय सरळमार्गी, उत्साही आणि बुद्धिमान जोडी! सिद्धुएवढाच एक छोटासा छोकरा - प्रणव. त्यामुळे आमची लगेच मैत्री जमली. भारतात कधीतरी परत जायचे आहे असे अमेरिकेत सर्वच मराठीजन म्हणत असतात. पुण्यामुंबईकडचे ...
पुढे वाचा. : आघात