कातरवेळ येथे हे वाचायला मिळाले:
सुहास शिरवळ्कर बाबा खुप उपकार आहे रे तुझे माझ्यावर .....
.७-८ वीत असेल पुस्तक वाचण्याचा शैक जड्ला होता विशेष करुन कांदबरी .. मग काय गावात ली लायब्ररी आणि मी.. एका दीवसात दोन पुस्तक वाचुन काढायचो..सुरवातीला पुस्तकाची अशी काही विशेष कथा वगैरे ...
पुढे वाचा. : आयुष्यभराची कणकण