मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:
अप्रिय आणि घृणास्पद असलेल्या,
मोहम्मद अजमल आमीर कसाब.... ब-याच दिवसांपासून तुला पत्र लिहावं, असं मनात होतं. पण मुहूर्त मिळत नव्हता... (तुला मुहूर्त समजणार नाही... 'अच्छा वक्त' आला नव्हता असं समज...!) पण काल तू चक्क अचानक तुझा गुन्हा कबुल केलास आणि मग ठरवलं की ही चांगली संधी आहे, पत्र लिहायची.... मग आळस झटकून पत्र लिहायला बसलोय... कसाब, अरे तू पहिल्यांदा आमच्या देशात आणि त्यापेक्षाही आमच्या मुंबईत आलास, तो चोरून. म्हणजे पासपोर्ट-बिसपोर्ट काही न घेता... मुळात तू आलास तेव्हा शुद्धीत होतास की नाही, अशी शंका येते. कारण जरी तू शस्त्रसज्ज ...
पुढे वाचा. : एक पत्र मनातलं...