अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
आमचे एक मामा मुंबईला चर्नीरोड स्टेशनच्याजवळ, ताराबाग इस्टेट म्हणून एक चाळसमूह आहे त्यात पूर्वी रहात असत. या इस्टेटमधे एकूण पाच चाळी होत्या. प्रत्येक चाळीला 3 मजले आणि प्रत्येक मजल्यावर 10 बिर्हाडे अशी रचना होती. प्रत्येक मजल्यावरच्या बिर्हाडांसाठी 4 स्वच्छतागृहे त्या त्या मजल्याच्या एका टोकाला असत. त्यामुळे सकाळच्या पीक अवर्समधे, स्वच्छतागृह प्रवेशइच्छुकांची मोठी रांग समोरच्या व्हरांड्यात लागे. सकाळच्या वेळी हातात टमरेल, काही जणांच्या खाकेत पेपरची घडी किंवा खिशात ...
पुढे वाचा. : कृपया प्रतिक्षा करा. आपण रांगेत आहात.