अंतरीचे बोल येथे हे वाचायला मिळाले:
(…पण अनेकांना व्यावहारिक सल्ले देण्याची कला त्याच्याकडे होती, आणि त्या सल्ल्यांमुळे बऱ्याच जणांचा फायदाही झाला होता. रामरावांनाही. त्यामुळेच आज त्यांचे पाय पुन्हा गणा मास्तरकडे वळले होते.)
“यावं, यावं फुडारी. आज एकदम हिकडं कसं?”
किल्लीच्या टोकानं कान कोरत गणा मास्तरनं रामरावांचं स्वागत केलं. गाडीत बसण्याच्या बेतात असलेला गणा मास्तर रामरावांना येताना बघून थांबला होता.
“काय मास्तर, दौऱ्यावर का?” रामरावांनी प्रतिप्रश्न केला.
“आयतेश्वराला चाललो होतो. गुरुवारचा नेम आहे आमचा. देवधर्मावर तुमची श्रद्धा नाही ते ठाउक आहे, पण ...
पुढे वाचा. : दृष्टांत (भाग२)