म्हणे डोक्याला ताप....जगताप.... येथे हे वाचायला मिळाले:
आज एक बातमी ऐकली, कलाम यांना विमानतळावर अपमानास्पद वागणूक दिली.
माझे डोके फार सटकले हे ऐकून.
प्रत्येक भारतीयाला चीड यावी असेच हे प्रकरण आहे.
जो माणूस एका देशाचा राष्ट्रपती होऊन गेला त्याला अशी वागणूक म्हणजे निरलज्जपणाचा कळस आहे.
कलाम यांचे विमानतळावर सेक्यूरिटी चेक घेण्यात आले.
त्यांचा मोबाइल, बूट वैइगेरे गोष्टी चेक करण्यात ...
पुढे वाचा. : वाल्यांच्या नाना ची टांग...