भुंगा! येथे हे वाचायला मिळाले:

तसा प्लान पु. ल. देशपांडे गार्डन [याकोहामा] पाहण्याचा होता.... मात्र गेटवर पोहोचल्या नंतर समजलं की बागेची टायमिंग आहेत- सकाळी ८-११ आणि ४-६ असं काही [नक्की आठवत नाहीत]..... मग वळालो - पेशवे पार्क कडे, तर तिथंही टाइम - १-२ बंद..... आता एकच पर्याय होता - स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]... आणि हा उघडा असतो याची मला पुर्ण खात्री होती!

.... छोकरीला बरोबर ...
पुढे वाचा. : स्व. राजीव गांधी पार्क [ कात्रज स्नेक पार्क ]