मजेदार लेख.
आता राजबाबूंना आवडला म्हणून 'मनसे' च्या कार्यालयात झूझूसाठी धावपळ सुरू होईल का?
अवांतरः 'आमची पग संस्कृती तर त्यांची पेग संस्कृती' असा(नेहमीप्रमाणे पुचाट) विनोद सरांनी केल्याचे कळते!