मेघनाशी सहमत. पृथ्वीग्रहण किती सुंदर दिसेल विचार करते आहे.

सूर्यग्रहणाची एका मित्रवर्यांनी घेतलेली चित्रे पाहून सूर्यग्रहणातल्या हिरकणीचे वेड लागू शकते हे पटले.