फारच भयानक, अंगावर काटे आणणारा प्रसंग आहे.
कोणी आपल्या/सोबत असलेल्या लहान मुलाबद्दल इतकं निष्काळजी कसं असू शकतं?
स्लमडॉग मिलेनिअर पाहिल्यापासून लहान मुलं हरवण्याची भीती वाढली आहे.