आपण आमटी शक्यतो नेहमी तुरीच्या डाळीचीच करतो.  ती नाही म्हटलं तरी पचायला त्यामानाने जडच.  ही मूग आणि मसूर जास्त असलेली आमटी पचायला बरीच हलकी होईल असं वाटतं. करून बघेन.