वा सागर,
तुमचा लेख नेहमीप्रमाणेच खुसखुशीत पण माहितीपूर्ण आहे.
मेघना ताई म्हणाल्या
नातवंडा पतवंडांच्या वेळी इतकी प्रगती झालेली असेल की त्या खग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशी ती चंद्रावर बसून (खग्रास? ) पृथ्वीग्रहण पाहतील! (आणि परत येऊन मनोगतावर लेख लिहतील )
अहो ताई. आताच स्पेसस्टेशन पर्यंत इंटरनेट गेले आहे. नातवंडापतवंडांच्या वेळी चंद्रावरही गेलेले असेल. तेव्हा तिथे बसूनच पृथ्वीग्रहण पाहून मनोगतावर लेख लिहितील की!
-श्री. सर. (दोन्ही)