दीक्षितशेठ,
जोरदार विडंबन.. अभिनंदन..
(हसरा)केशवसुमार

एवढे मोकाट सुटणे चांगले नाही म्हणा
आपले व्यक्तित्व पाहूया कुणाला भोवते?
ह्या द्विपदी आम्ही
एवढे मोकाट सुटणे चांगले नाही म्हणा
आपले व्यक्तित्व बहुदा आपल्याला भोवते
? अशा वाचल्या..