हे प्रकटन आवडले असे म्हटल्यास शब्द चुकीचा ठरेल. वाचून हेलावलो हेच खरे. महाभारतातील तो प्रसंग मुळातच हृदयद्रावक, त्यात तुम्ही त्याचे सुंदर रूपांतर केले आहे. अभिनंदन.