हा भोमेकाकांचा विनय आहे. आम्ही फक्त काही ओळींच्या वृत्तबद्धतेत किरकोळ साहाय्य केले. परंतु भोमेकाकांनी केलेल्या समस्यापूर्तीत कल्पना आणि बऱ्याचश्या ओळी ह्या त्यांच्याच आहेत.
सुंदर काव्य भोमेकाका!
आपला(प्रभावित) प्रवासी