मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा! येथे हे वाचायला मिळाले:

साभार- दै.प्रहार/वृत्तसंस्था/२२.०७.२००९
उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी तब्बल ६,५०९ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाशिक येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली.नाशिक-उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी तब्बल ६,५०९ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली. नाशिक येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.कोकणापाठोपाठ उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठीही मोठी तरतूद केली जाणार अशा अटकळी बैठकीपूर्वीच बांधल्या जात होत्या. त्यानुसार नाशिक, अहमदनगर, धुळे, ...
पुढे वाचा. : उत्तर महाराष्ट्रासाठी ६,५०९ कोटींचे पॅकेज जाहीर