Prasad's (普拉萨德) Blogger येथे हे वाचायला मिळाले:
“प्रिया मी काय करू गं… तो विचारतच नाहीये… आज कॉलेजमध्ये भेटतो तरी आहोत. उद्या कॉलेज संपलं, की पुढचं काही सांगता येणारे का…’
“स्वाती, तुला जर तो एवढा आवडतो, तर तूच का नाही विचारत त्याला. बरं तुला त्याचा स्वभावही चांगला माहितीये. विचारू की नको, अशा घोळात असेल तो अजूनही…’
“अगं पण मी कसं विचारणार… आणि तो नाही म्हणाला तर?’
“असा कसा नाही म्हणेल… त्याचंही प्रेम आहेच की तुझ्यावर… आणि “तुला कसं माहीत,’ असं विचारू नकोस बाई. सगळ्या ग्रुपला माहिती आहे. एकमेकांशिवाय जाता का तुम्ही कुठं? तुमच्यापैकी कोणीही काहीही ...
पुढे वाचा. : विचारा आणि मोकळे व्हा…