तांबडं फुटतंय... येथे हे वाचायला मिळाले:
"मॅट्रीक्स' पाहिला का ? पाहिलाच पाहिजे, असं नाही. पण कल्पना छान आहे. माहितीच्या महाजालात वावरणाऱ्यांना "भासमान जग' नवं नाही. कृष्णाने अर्जुनाला दाखविलेलं विश्वरुपदर्शन वा पुराणकथांमधील दाखल्यांनुसार आणखी कोणाकोणाला झालेला "मायेचा' साक्षात्कार फारसा वेगळा असेल, असे वाटत नाही. आपल्या (?) पुराणांतील मायेचे प्रताप ध्यानात घेतले आणि मग मॅट्रीक्स पाहिला तर तो बालिश वाटू शकतो. मॅट्रीक्समध्ये दाखविलेलं संगणकाच्या मायाजालातील भासमान जगणं किंवा पुराणकथांमधील मायारुप आणि आजचं आपलं वास्तवातील जगणं यात काही फरक आहे का... निदान मला तरी तसं वाटतं ...
पुढे वाचा. : भासमान जगणं....