हंड्रेड परसेंट येथे हे वाचायला मिळाले:

कोणत्याही ठिकाणी इंटरव्ह्यू ला जायची माझी आयुष्यातली पहिलीच वेळ होती. तसं माँटेसरीत ऍडमिशन देताना आमच्या शाळेत माझा इंटरव्ह्यू झाला होता. पण त्या प्रसंगाची मला काहीच आठवण नसल्याने, मनोधैर्य वगैरे वाढवायला त्याचा काडीचाही उपयोग नव्हता. रश्मीच्या ताईच्या मैत्रिणीनं तिच्या ऑफिसात आम्हाला चिकटवून घेण्याचा विडाच उचलला होता. त्यामुळे काहीही टंगळ मंगळ न करता इंटरव्ह्यूला तरी जाणं आवश्यकच होतं. त्यात रश्मी बरोबर असणार होतीच, त्यामुळे आर्टिकलशिपसाठी नाही घेतलं तरी रश्मी के साथ एक तास वगैरेचा आनंद होताच.

मी त्यातल्या त्यात बरे कपडे, म्हणजे ...
पुढे वाचा. : सीमा