भुंगा! येथे हे वाचायला मिळाले:

नंदन निलकेणींनी प्रपोज केलेली सिस्टम भारतात लागल्यानंतर - काय होईल हे एका पिझ्झाच्या किस्यावरुन जाणुन घ्या. कदाचित हे संभाषण २०१५ सालचे आहे असे गृहीत धरुन चालु..

ओपरेटर - पिझ्झा हट ला फोन केल्याबद्द धन्यवाद! मी आपली काय सेवा करु शकतो?
कस्टमर - अं.. हां.. मला हवंय...
ओपरेटर - एक मिनिट सर, आपण मला आधी आपला बहुउद्देशिय कार्ड नंबर सांगाल का?
कस्टमर - हां. ओके.. ८८९८६१३५६१०२०४९९९८-४५-५४६१०
ओपरेटर - हां, मि. सिंग! आपणे १७, "जल वायु" मधुन बोलत आहात. आपल्या घरचा नं. २२६७८८९३ , औफिस नं. ...
पुढे वाचा. : नंदन निलकेणींची - फुल्ली इंटिग्रेटेस कार्ड सिस्टम