मनोगत फक्त शुद्धलेखन  सुधारते, व्याकरण नाही.  आपल्या वरील लेखनातील काही  त्रुटी:

मनोगतचे('मनोगत'ला तुमचे) धन्यवाद. किंवा, 'मनोगत'चे आभार. किंवा, मी 'मनोगत'चा आभारी आहे.
म्युचल(म्यूच्युअल) फंडाबाबत माहिती देणारे संकेतस्थळ  दुवा क्र. १  बनावीत(बनवीत)  असताना मनोगतचे(मनोगताच्या) शुद्धलेखन तपासणीचे(तपासणीच्या) सुविधेचा मला फारच उपयोग झाला(.) यासाठी(त्यासाठी) मनोगतला('मनोगत'ला) मनःपूर्वक धन्यवाद.