मला सर्वच प्रकारच्या लाह्या फार आवडतात.  त्यात मग साळीच्या लाह्यासुद्धा.  पण त्या फक्त लक्ष्मीपूजनाच्या वेळी बत्ताशांबरोबरच खाल्या जातात.  त्या इतर वेळी खाता येण्यासाठी काही पदार्थ सुचवता येतील का?