नेहमीप्रमाणेच याहीवेळी मनोगत दिवाळी अंकाला माझ्या शुभेच्छा. भाग घ्यायचा प्रयत्न जमेल तसा करेन.

हा प्रतिसाद लिहिण्यामागचे मूळ कारण म्हणजे पाककृती हा मनोगतवरील स्वतंत्र विभाग असूनदेखील त्याला मनोगत दिवाळी अंकात जागा नसावी, ह्याचे नवल वाटले.

विणकामात माझ्या आईने केलेले नवीन यशस्वी प्रयोग स्वतंत्र लेखन म्हणून द्यायला मला (अर्थातच आईच्या वतीने) आवडले असते परंतु तसा काही प्रकार इथे दिसत नाही. असो.