व्वा! अगदी साध्या-सोप्या भाषेतील अभ्यासपूर्ण लेखन अतिशय आवडले. भाग-१ वाचायला सुरुवात केल्यावर विमान-प्रवासातील अनुभव वाचताना लेख अशा वळणाने जाईल असे वाटले नव्हते. खूप छान!