१. फिर ना कीजे मेरी गुस्ताख निगाही का गिला

२. यशोमती मैयासे बोले नंदलाला ३. रहे ना रहे हम ४. गरजत बरसत सावन आयो रे ५. ये हवा ये रात ये चाँदनी ६. माना जनाब ने पुकारा नहीं ७. मिला है किसी का झुमका

श्री. अमित कुलकर्णी यांच्या प्रतिसादात २ ते ७ या गाण्यांचे दुवे आहेत. क्रमांक १ चा दुवा वर दिला आहे. भाग घेणाऱ्या सर्वांचा आभारी आहे. आश्वासक प्रतिसादामुळे दुसरा भाग लिहायचा विचार करतो आहे. आणखी सविस्तर प्रतिसाद, अवांतर माहिती (संजोप रावांच्या भाषेत खोबरे - कोथिंबिर) नंतर लिहीन.

विनायक