'(एडिशन्स)' साठी 'प्रती' पेक्षा 'आवृत्ती' हा शब्द जास्त योग्य वाटतो.
तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. आणि यामुळेच आपलंही वाचन कमी होउ लागलंय की काय अशी भीती वाटायला लागलीय. मुलांचं वाचन वाढावं म्हणून हल्ली त्यांच्याकडूनच वाचवून घेण्याचा प्रयत्न करतोय. पाहू, कितपत यश मिळतं ते! पुस्तकाना मित्र कां मानायचं ते नीट समजाउन सांगणं गरजेचं आहे!