तुमचे म्हणणे अगदी खरे आहे, परंतु ह्यावर काही उपाय असे वाटत नाही. तुमची-आमची ही तळमळ यापुढे केवळ अरण्यरुदन ठरणार अशीच चिन्हे दिसताहेत.