"असहाय्य नाहीस तू फक्त येथे

(आकाशही का निराधार नाही ?)

सूर्यासही ग्रासती राहु-केतू
चुकला कुणालाच अंधार नाही"                 ... व्वा, पुढील गझलेकरता शुभेच्छा !