एक प्रश्न पडलाय - साहित्य 'केवळ' मनोगती लेखक/कवींचेच असावे असे आहे का? वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जर आईचे लेखन द्यायचे असेल तर तिने स्वतः मनोगती असणे जरूरी आहे का? तिला संगणकाचीच सवय नाही मग बाकी तर दूरच राहिले. शिवाय तिच्या नावाने केवळ नवीन सदस्यनाव काढून तेही मीच हाताळणे किंवा तिचे लेखन माझ्या नावाने प्रसिद्धीस देणे हे दोन्ही पर्याय मला काही योग्य वाटत नाहीत. काय तो खुलासा केलात तर बरे होईल.