मी ज्ञानराज येथे हे वाचायला मिळाले:
तसा सकाळी लवकर उठायचा आणि माझा छत्तीस चा आकडा आहे (रादर, होता). "I hate to wake up early" वाल्या (Garfield झोपेतून उठतोय असं चित्र असलेल्या) orkut वरच्या कम्युनिटी वगैरे ही जॉईन केल्यात मी! गेल्या दोन्ही सेमीस्टर मध्ये आठवड्यातून दोन(च) वेळा सकाळी आठच्या क्लाससाठी तयार होणे हा एक सोहळा असायचा. पण ह्या उन्हाळ्यात लागलेल्या नव्या जॉबमुळे रोज(!) सकाळी साडेसात ला ऑफिसात टच असतो मी! आता ही नियतीची थट्टा वगैरे काहीही असली तरी खरं सांगायचं झालं तर, I enjoy my work, आणि त्यामुळे अजिबात न कुरकुरता मी पहाटे लवकर उठून, आवरून वगैरे तयार होतो, हल्ली. ...