प्रासादीक येथे हे वाचायला मिळाले:

का? असं का व्हावं?
मी अस्तित्वाच्या जाणिवेला संवेदनेचा स्पर्श करतो आणि वेदनेची जी वर्तुळे उठतात ती कुठेतरी तुझ्या काठावर पोचतील आणि तिथून उमटणारी प्रतिक्रियेची वर्तुळे एकमेकांत गुंफत परत माझ्यापर्यंत उचंबळून येतील असं मला उगचच वाटत असतं. पण तसं काहीच होत नाही. ती वेदना तुझ्यापर्यंत पोचतच नाही का तुझ्या संशयाच्या भोवर्‍यात ती केविलवाणी होत नाहीशी होते कदाचित. मी मधूनच नारायण सुर्व्यांप्रमाणे लेखणीचे बंड उभारून "सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे" च्या थाटात काहीतरी लिहून जातो आणि तुला वाटतं की मी मोझेसचा बुरखा घालून उपदेशाचे दहा खिळे ...
पुढे वाचा. : वेदनेची अर्धुके..