Ashwin Shende येथे हे वाचायला मिळाले:

नमस्कार मंडळी,

बर्याच दिवसांपासुन ब्लॉग लिहायला वेळच मिळाला नाही. पण रोज ऑफ़िस ला येता जाता काहि काहि विषय डोक्यात यायचे, ह्यावर लिहु कि त्यावर लिहु. ह्याचाच अर्थ असा कि मि तुम्हाला दुरावलो नव्ह्तो, पण बायको घरी नसल्यामुळे घर, ऑफ़िस, समाजिक जबाबदारी, मित्र, छंद यातुन वेळ काढणं जरा जड जात होतं. आज ऑफ़िसच काम संपवलं आणि लिहायला बसलो.

आज जरा जीवनावर लिहायच म्हणतो. म्हणजे हा विषय माझा आवडता पण आहे. जीवनाकडे फ़ार ...
पुढे वाचा. : आज जरा जीवनावर लिहायचं म्हणतो...