मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:

अमेरिकेच्या कॉण्टिनेन्टल एअरलाईन्सच्या कर्मचा-यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या खास 'अमेरिकन मग्रुरी'चं प्रदर्शन घडवलं... भारतातलं सगळ्या आदरणीय व्यक्तिमत्व असं ज्यांना आपण म्हणू शकतो अशा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची एखाद्या सर्वसामान्य प्रवाशासारखी तपासणी केली. हे करताना कंपनीनं भारतीयांचा अपमान तर केलाच पण सगळे प्रोटोकॉल्स खुंटीला टांगून एका माजी राष्ट्रपतींना आमच्या लेखी किंमत नाही, हे दाखवून दिलंय. हा प्रकार जितका लाजीरवाणा तितकाच आपल्या सरकारच्या 'म्याऊं....'पणाचं प्रदर्शन घडवणारा आहे. (माफ करा... पण 'म्याऊं'पणाला पर्यायी शब्द सुचत ...
पुढे वाचा. : अमेरिकेची मग्रुरी आणि बोटचेपं सरकार....