ऐका हो ऐका येथे हे वाचायला मिळाले:


आजकाल आमच्या ऑफिस बिल्डिंग च्या कॅन्टीन मधे फार माशा झाल्या आहेत. इतक्या माश्या की अगदी माशी सेनाच म्हणालात तरी हरकत नाही. या माशी सेनेची सकाळी सकाळी कवायत चालू असते. कॅन्टीन चे कर्मचारी एकही माशी पदार्थात पडणार नाही याची काळजी घेताना दिसतात. मला अशी शंका येते की ते कर्मचारी ...
पुढे वाचा. : चहा आणि माशा