दवबिंदू येथे हे वाचायला मिळाले:
“इक दिन बिक जायेगा माती के मोल
जगमें रह जायेंगे प्यारे तेरे बोल
दूजे के ओठोको देकर अपने गीत
कोई निशानी छोड़ फिर दुनिया से बोल…”
हे आणी अशी अनेक अविस्मरणीय गाणी आपल्या संगीतस्रुष्टिला देऊन मुकेशने खरच त्याचे ते ‘प्यारे बोल’ आजही जिवंत ठेवले आहेत.भारतातील जुन्या गाण्यांचे कानसेन रफी आणी किशोरकुमार यांच्या बरोबरच एक नाव कधीच विसरु शकत नाहीत ते म्हणजे मुकेश.मुकेश म्हटल की दर्दभरा स्वर आणी थेट हृदयाला भिडणारा आणी मदहोश करणारा ...
पुढे वाचा. : मै तो दिवाना दिवाना दिवाना……!