अभी !! आपला चहा छानचं झालाय. पण एक सांगु का ? आजकाल, चहापेक्षा कॉफ़ी जास्त होते हो. कारणही तसचं आहे. आवडते संगीत, कोसळणारा पाऊस (पावसाळ्यात), गुलाबी थंडी (हिवाळ्यात) , प्रिय व्यक्तीची (व्यक्तींची नाही हो, काय कमाल करता !!) उपस्थिती व पक्ष्यांचे थवेच्या थवे हे सर्व नवीनच निघालेल्या cafe coffee day मध्ये असते. पण तरीही, हे सर्व काही झाल्यावर, आपला घरचा चहाच बेस्ट !!
मयुरेश वैद्य.