अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


मागच्या आठवड्यात मला एक ई-मेल आली. मिस्टर अव्होडेजी लारो या नायजेरियात रहात असणार्‍या व्यक्तीची. मी या श्री. लारोना कधीच, काळे वा गोरे हे बघितलेले नाही. पण त्यांची ई-मेल मात्र अतिशय मुद्देसूद आणि नम्रपणे लिहिलेली वाटली म्हणून वाचली. श्री.लारो यांच्या म्हणण्याप्रमाणे ते एका नायजेरियातल्या मोठ्या बॅंकेत काम करतात. त्या बॅंकेचे नाव, शाखा वगैरे सर्व माहिती त्यांनी दिलेली होती. त्या बॅंकेत अकाउंट्स रिलेशन मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांची एका वृद्ध खातेधारकाची ओळख झाली. या खातेधारकाची बॅंकेतली शिल्लक मजबूत म्हणजे मिलियन ...
पुढे वाचा. : जालावरचे भामटे