डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
भाग ३ पासुन पुढे…
“क्या बात है, आप भी आ रहे हो हमारे साथ??”, गाडीत डिसुझाला चढताना पाहुन ड्रायव्हरला आश्चर्य वाटले.
“मै भी नही, सिर्फ मै आ रहा हु.. सिक्युरीटी गार्डस नही आयेंगे.. और वैसेभी हम है तो क्या गम है… चल घुमा चाबी..” डिसुझाने हातातली बंदुक ड्रायव्हरपुढे नाचवत म्हणले..
ड्रायव्हरने व्हॅन गेअर मध्ये टाकली आणि ‘ए़क्झीट टु ए़क्स्प्रेस वे’ च्या दिशेने गाडी वळवली. गाडी ए़क्स्प्रेस-वे वर आली तसे डिसुझा रिलॅक्स होऊन बसला. अर्धे काम पारपडले होते. क्षुल्लक घटना वगळता ब्ल्यु-नाईलमध्ये काही अघटीत घडले नव्हते. आता ...
पुढे वाचा. : रॉबरी- [भाग ४]