मनोगतावर प्रकाशित होतात तशा पद्धतीने लिहिलेल्या ,सचित्र पाककृती अंकाकरता हव्या आहेत. या पाककृती मनोगतावर वा इतर संकेतस्थळावर / अनुदिनीवर प्रकाशित झालेल्या नसाव्यात याची खात्री करावी.
मनोगतींनी अशा पाककृती दुवा क्र. १ या पत्त्यावर विरोपाने पाठवाव्यात.
धन्यवाद.
अंकसमिती २००९