हा दिवाळी अंक 'मनोगत' या संकेतस्थळाचा आहे . येथे वाचन करता आले तरी लेखन प्रकाशित करण्याकरता मनोगती असणे ही अट आहे.  सध्यातरी तोच नियम दिवाळी अंकाकरता साहित्य पाठवण्यासाठी आहे.
अंकसमितीच्या या धोरणात काही बदल झाला तर तसा जाहीर प्रतिसाद नक्की देऊ.

याशिवाय आपल्याशी निरोपातून संपर्क साधून आपल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिलेले आहे.

अंकसमिती २००९