एक उपाय -
तुमच्या आईच्या विणकामाच्या प्रयोगांची ओळख करून देणारा मुलाखत/परिचय अशा स्वरूपाचा लेख तुम्ही लिहावा आणि त्यात विणकामाच्या नमुन्यांचे फोटो द्यावे.
एक शंका -
कोडी दिली तर चालतील का? आणि त्यांची उत्तरे दिसणार नाहीत अशी (मनोगतावरच्या कोड्यांप्रमाणे) काही व्यवस्था करता येईल का? (अर्थात माझ्याकडे यावेळी कोडे आहे म्हणून मी विचारत आहे असे नाही. पण जमले तर द्यायचा विचार आहे.
-मेन