तिचें दुःख, तिची वेदना तुमच्या संवेदनाक्षम मनानें टिपलेली, तेवढ्याच समर्थ शब्दांतून, शब्दांमधल्या मोकळ्या जागेतून ओघळत आली आणि श्रावणसरीसारखें मन भिजवून गेली.कवितेची पखरणाही मनमोहकच.अप्रतिम.