हा प्रश्न अंकसमितीला उद्देशून होता. पाककृती, विणकामातील नवीन प्रयोग यांना अंकात स्थान का नसावे असा माझा मुद्दा होता. पैकी पाककृती हा प्रकार आता स्वीकारल्याचे दिसते आहे.