ही ओळ मला प्रचंड आवडली.

यात, 'मला हवे तेव्हा मी आनंदाला आत घेऊ शकतो' अशी काहीतरी एक छटा आहे. उत्तम!