माननीय प्रशासक,

विनंती न करता माझी भाषांतरित कविता कूटप्रश्नात प्रकाशित केल्याबद्दल शतशः आभारी आहे.

पण, ध्रुवपद गाळून प्रकाशित केली असती तर बरं झालं असतं. असो. पुढील कवितेच्या वेळी करावे ही विनंती आणि पुन्हा एकदा धन्यवाद.

.................कृष्णकुमार द. जोशी